दुर्दैवी घटना : मेहंदीच्या दिवशीच तरूणीची गळफास घेऊन आत्महत्या!

 


अंमळनेर शहरात सानेनगरातील घटना


संपादक:-सचिन गुंजाळ 

अमळनेर -शहरातील भागातील दीपाली सुभाष पाटील या तरूणीने १५ रोजी गुरुवारी पहाटे ३:४० वाजता स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली याप्रकरणी अंमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे दीपाली पाटील हि आई.वडील यांच्या सह राहत होती.तिचा गडखांब येथिल तरूणाशी दि.१७ रोजी विवाह होणार होता.दि.१५ रोजी तिच्या घरी मेंहदीचा कार्यक्रम आयोजित केले होता १४ रोजी रात्री तिच्या घराबाहेर गीतांचा कार्यक्रम झाला मात्र भल्या पहाटे तिच्या आईला ती मृत अवस्थेत दिसून आली तिने मला पण घेऊन तिचे आयुष्य संपवले होते घटनेमुळे अंमळनेर शहरात शोककळा पसरली आहे तिने आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही

Comments

Popular posts from this blog

चाळीसगावात 60 कोटीचे ॲम्फेटामाइन पकडले

कै. रमेश विक्रम वाघ यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अंधशाळा चाळीसगाव येथे विद्यार्थ्यांना अल्पोआहार

चाळीसगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना तातडीने पन्नास हजार हेक्टरी मदत करावी म्हणून मराठा महासंघ व शेतकरी बचाव कृती समिती च्या वतीने मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन मागणी