दिनांक :13/ 05 |2025
संपादक:-सचिन गुंजाळ-
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वादाने शिवसेना मुख्य नेते माननीय श्री. एकनाथजी शिंदे साहेब(उप-मुख्यमंत्री, महाराष्ट्रा्य) यांच्या आदेशानुसार, शिवसेना पक्षाची चाळीसगाव तालुक्यातील कार्यकारिणीत खालील पदांवर नियुक्ती करण्यात येत आहेत असे पक्षाकडून अधिकृतरीत्या या व प्रसिद्धी पत्रात जाहीर करण्यात येत आहे*
श्री. राहुल राजेंद्र पाटील=शिवसेना तालुकाप्रमुख चाळीसगाव
श्री. सागर रविंद्र चौधरी=शिवसेना शहरप्रमुख
श्री. संजीव भिमराव पाटील=उपजिल्हा समन्वयक
सौ. प्रतिभा साहेबराव पवार=महिला आघाडी उपजिल्हा समन्वयक
सौ. अनिता किशोर शिंदे=महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख
सौ.मनीषा सोनू महाजन=महिला आघाडी तालुका प्रमुख
सौ. सुवर्णा संजय राजपूत= महिला आघाडी विधानसभा प्रमुख
सौ. कल्पना नंदु शेजवळ=महिला आघाडी शहरप्रमुख
*मा. भाऊसाहेब चौधरी*
शिवसेना सचिव (महाराष्ट्र)
Comments
Post a Comment