पुण्यात रेव पार्टीचा पर्दाफाश आरोपींना पकडले

 संपादक -सचिन गुंजाळ नव दृष्टी न्यूज 






खडसेंच्या जावई सह ७ जण अटकेत; कोकेन.गांजा.हुक्का जप्त

खराडी येथील फ्लॅटवर शनिचारी रात्री उशिरा पुणे पोलिसांनी टाकलेल्या घाडीत गाजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या जावयासह ७ जणांवर कारवाई केली, रात्री उशिरा केलेल्या या कारवाईत पालिसांनी कोकेन, गांजा, हुक्का, दारू या अमली पदार्थासह काही साहित्यही गप्पा केले. यात मागी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक झाल्याने खळबळ उडाली. बावरून आता आरोप-प्रत्यारोप होत आहेत. दरम्यान, ना प्रकरणी न्यायालयात झालेल्या सुनावणीत प्रांजल खेवलकरांसह सावही आरोपींना २ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

पुण्यातील उन्य बस्ती असलेल्या खराडीतील स्टेवर्ड अधुर सूट येथे एका फ्लॅटमध्ये ही रेव्ह पार्टी सुरू होती. पार्टीत ५ पुरुष आणि २ महिलांचा समावेश होता. पार्टीव अंमली पदार्थ, पुरू, इक्का बांचे सेवन सुरू होते. हाऊस पार्टीच्या नावाखाली ही रेव्ह पार्टी सुरू होती. त्यावेळी रविवारीपहाटे साडेतीनच्या सुमारास गुन्हे शाखेने ही कारवाई केली. यात माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे कई प्रांजल खेवलकर यांच्यासह २ महिला व ५ पुरुषांसह जर्णाना अटक करण्यात आलो. कावेळी पुणे पोलिसांनी ४२ लाख रुपयांसह अंगली पदार्थ जप्त केले. यासंदर्भात खराडी पोलिसठाण्यात एनडीपीएस अॅक्ट अंतर्गत कारवाई करीत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपायुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे यांनी या कारवाईची माहिती दिली.

त्यानंतर आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सरकारी वकिलांराह प्रांचल खेवलकर चांच्या वकिलांनी जोरदारसुजतीचाद केला. बात रोहिणी खडसे यांचे पती प्रांगल खेवलकर यांच्यासह इतर पाचही आरोपींना पुढील तपासासाठी पोलिस कोठडी देणात यावी, असा युक्तीवाद स रकारी वकिलांनी केला तर आरोपी प्रांजल खेवलकर यांचे वकिल विजयसिश ठोंबरे यांनी हे राजकीय षडयंत्र असून पोलिसांनीच अमली पदार्थ प्लांट केले असल्याना युक्तिवाद केला.

आरोपींना अटक, २ दिवसांची कोठडी

रेव्ह पार्टी प्रकरणी पुण्यातील पोलिसांनी खराती भागात एकूण सात जणांना अटक केली. वाकये खहसंचे जावई प्राजल मनिष खेवलकर ४१), निखिल जेठानंद पोपटाप्णी (३५), समीर फचीिर महमंद सय्यद (४१), सचिन सोनाजी भोंबे (४२), श्रीपाद मोहन यादव (२७), देशा देवज्योत सिंग । २२), प्राची गोपाल शर्मा (२२) यांचा समावेश आहे. यांना न्यायालयात हजर केले असता २९ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली

हॉटेलमध्ये २ रुम बुक


स्टे बर्ड हटिलफमें खहरोंचे जावई प्रांजल खेवलकर यांच्या नावावर फक्त एकच रुम नव्हती तर दोन रूम बुक केल्या होत्या. यात एक रुम तीन दिवसांसाठी तर दूसरी रुम एका दिवसासाठी बुक केलेली होती, त्यामुळे या खोल्यांमध्ये ३ दिवस रेव्ह फटा झाल्या वार, असा प्रश्न या बिलामुळे उपस्थित होत आहे. किंचनसह स्टुडिओ अपार्टमेंट स्वरुपात असलेल्या या खोल्या खेवलकर यांनी बुक केल्या होत्या.

Comments