चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक म्हणून शशिकांत पाटील लवकरच चाळीसगाव पोलीस स्टेशनचे पदभार सांभाळणार

 


संपादक -सचिन गुंजाळ नव दृष्टी न्यूज 


चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षण म्हणून शशिकांत पाटील हे लवकरच पदभार सांभाळणार आहे शशिकांत पाटील हे जळगाव येथे लाज लुचपत प्रतिबंधक विभागाचे डीवायएसपी असताना त्यांनी अनेक लाचखोरांना आपला हिसका दाखविला आहे एक अत्यंत प्रामाणिक कर्तव्यदक्ष आणि धाडसी अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे त्यांची पदस्थापना ही तात्पुरत्या स्वरूपाची असणार आहे मात्र लवकरच चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षण म्हणून त्यांच्या नियुक्तीचा आदेश निघणार आहे

Comments