सचिन गुंजाळ यांची अ .भा मराठा महासंघाच्या चाळीसगाव शहर सचिव पदी निवड

 संपादक -सचिन गुंजाळ नव दृष्टी न्यूज 















चाळीसगाव( वार्ताहर )अखिल भारतीय मराठा महासंघाच्या चाळीसगाव शहर  सचिव पदी सचिन गुंजाळ यांची निवड करण्यात आली.याबाबत सविस्तर माहिती अशी, सामाजिक व पत्रकार क्षेत्रात आपले नावलौकिक मिळवलेले स्व .पप्पू दादा गुंजाळ यांचे पुतणे सचिन गुंजाळ यांची अखिल भारतीय मराठा महासंघाच्या चाळीसगाव शहर सचिव पदी निवड जिल्हा संपर्कप्रमुख खुशाल बिडे यांनी केली तसे नियुक्ती पत्र देखील देण्यात आले.  अखिल भारतीय मराठा महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सचिन गुंजाळ यांचे अभिनंदन करून त्यांचा सत्कार केला. या निवडीमुळे सचिन गुंजाळ यांचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक या सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख खुशाल बिडे, महिला जिल्हा अध्यक्ष अनिता शिंदे,जिल्हा कोषाध्यक्ष अशोक भोसले,तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, चाळीसगाव शहर अध्यक्ष नंदकिशोर पाटील, शहर उपाध्यक्ष कैलास पाटील,तालुका उपअध्यक्ष अमोल पाटील,तालुका संघटक शेखर पाटील ,तालुका युवक अध्यक्ष प्रकाश पाटील,युवक संघटक ललित पाटील,पत्रकार सत्यजित पाटील,सामाजिक कार्यकर्ते राहुल  गायकवाड,सुभाष राठोड आदी मराठा समाज बांधव उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

चाळीसगावात 60 कोटीचे ॲम्फेटामाइन पकडले

कै. रमेश विक्रम वाघ यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अंधशाळा चाळीसगाव येथे विद्यार्थ्यांना अल्पोआहार

चाळीसगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना तातडीने पन्नास हजार हेक्टरी मदत करावी म्हणून मराठा महासंघ व शेतकरी बचाव कृती समिती च्या वतीने मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन मागणी