संपादक -सचिन गुंजाळ सचिन गुंजाळ -चाळीसगाव शहरातील पोतदार पोतदार शाळेच्या पाठीमागे छायादि ग्राम श्री आपारमेंट मधील बंद खुले घराचे कडीकुलुप तोडून आत प्रवेश करीत चोरट्यांनी सुमारे रोख रक्कम सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे 10 लाख 82 हजार रुपयाचा आहे व चोरून न नेल्याची घटना घडली. या जबरी चोरीच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आज्ञात चोरट्याच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
रघुवीर सिंग राम सिंग राजपूत हे भारत माता रोप येथे नोकरीत असून ते कुटुंबासह पोतदार शाळेच्या पाठीमागे श्री आपारमेंट फ्लॅट नंबर 203 छाया दिग्राम चाळीसगाव येथे कुटुंबासह राहतात राजपूत यांची पत्नी व मुले महिन्याभरापासून घरगुती कार्यक्रमानिमित्त राजस्थानी ते आपल्या मूळ गावी गेले आहेत दिनांक 28 एप्रिल रोजी रघुवीर सिंग राजपूत सकाळी ९ वाजता घराच्या मुख्य दरवाजा व लोखंडी दरवाजा बंद करून कंपनीत गेले सायंकाळी ६ वाजता घरी आले आता घराच्या मुख्य दरवाजा व लोखंडी दरवाजाचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसले घरात जाऊन पाहिले तर बेडरूम मधील कपाट उघडे होते व त्यातील दागिने व रोख रक्कम दिसून आली नाही
कोणीतरी अज्ञात इसमाने घराचा मुख्य दरवाजा व लोखंडी दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून रोख रक्कम सोन्या चांदीचे दागिने असा सुमारे 10 लाख 82 हजार रुपयाचा ऐवजी नेल्याचे समोर आले या प्रकरणी रघुवीर सिंग राजपूत यांनी दिलेल्या शहर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब पाटील हे तपास करीत आहे
Comments
Post a Comment