जनरेटरच्या स्फोटामुळे हॉटेल मन सुखला आग


संपादक:-सचिन गुंजाळआगीत लाखोचे नुकसान पोलिसांनी वाचवले अनेकांचे प्राण अग्निशामक दलाने ही शर्थाने प्रयत्न करून आग आटोक्यात आणली....

*चाळीसगाव*:-मंगळवारी सकाळी साडेतीन वाजेच्या दरम्यान चाळीसगाव भडगाव रोड लगत असलेल्या   मनसुख हॉटेलच्या जनरेटच्या स्फोट


झाल्याने लागलेला आगीत हॉटेलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले

Comments