जम्मू काश्मीर येथे अडकलेले चाळीसगांव तालुक्यातील सर्व १४ पर्यटक सुरक्षित.आमदार मंगेश चव्हाण यांनी फोनवरून साधला पर्यटकांशी संवाद
संपादक:-सचिन गुंजाळ -जम्मू कश्मीर येथे पहलगाम येथे दहशतवाद यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात २७ पर्यटन मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना नुकतीच घडली आहे या दुःखद घटनेमुळे देश हाधरला असून जम्मू काश्मीर मध्ये अडकलेल्या पर्यटकांविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. सद्यस्थिती चाळीसगाव तालुक्यातील 14 पर्यटक जम्मू आणि काश्मीरमध्ये अडकले असून देशमुख यात्रा कंपनीच्या माध्यमातून पर्यटनासाठी गेले होते त्यात भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष देवयानी ठाकरे यांचा देखील समावेश आहे
Comments
Post a Comment