संपादक -सचिन गुंजाळ:-चाळीसगाव शहर पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान एका वाहनातून तब्बल 25 लाख रुपये किमतीचा गंजा जप्त करीत मालेगावातील संला बेड्या ठोकल्या आहेत.
आरोपी कडील चार च्की वाहन ही जप्त करण्यात आले आहे शेख नदीम शेख बशीर (४० गुलवानी खालदा गल्ली नं३.मालेगांव) असे अटकेतील आरोपीचे नाव घरी आहे
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर. पोलीस उपनिरीक्षक राजेश चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी. पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले. योगेश माळी. कैलास पाटील.अरुण बाविस्कर.पोलीस हवालदार राहुल सोनवणे.विनोद पाटील.योगेश बेलदार.अजय पाटील.पोलीस नाईक भूषण पाटील.राकेश पाटील.नितीन आगवणे. महेंद्र पाटील. नरेंद्र चौधरी. अमोल भोसले .निलेश पाटील. नाना बच्चे .आशुतोष सोनवणे. विजू पाटील. राकेश महाजन. समाधान पाटील .दीपक चौधरी .पवन पाटील महिला पोलीस शिपाई सभा शेख आदींच्या पथकांनी केली
Comments
Post a Comment