Posts

Showing posts from April, 2025

चाळीसगावात 25 लाखाचा गांजा जप्त मालेगावातील संशयीताला बेड्या

  संपादक -सचिन गुंजाळ:-चाळीसगाव शहर पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान एका वाहनातून तब्बल 25 लाख रुपये किमतीचा गंजा जप्त करीत मालेगावातील संला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी कडील चार च्की वाहन ही जप्त करण्यात आले आहे शेख नदीम शेख बशीर (४० गुलवानी खालदा गल्ली नं३.मालेगांव) असे अटकेतील आरोपीचे नाव घरी आहे ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर. पोलीस उपनिरीक्षक राजेश चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी. पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले. योगेश माळी. कैलास पाटील.अरुण बाविस्कर.पोलीस हवालदार राहुल सोनवणे.विनोद पाटील.योगेश बेलदार.अजय पाटील.पोलीस नाईक भूषण पाटील.राकेश पाटील.नितीन आगवणे. महेंद्र पाटील. नरेंद्र चौधरी. अमोल भोसले .निलेश पाटील. नाना बच्चे .आशुतोष सोनवणे. विजू पाटील. राकेश महाजन. समाधान पाटील .दीपक चौधरी .पवन पाटील महिला पोलीस शिपाई सभा शेख आदींच्या पथकांनी केली

चाळीसगाव बंद घर फोडून पावणे चार लाखाची चोरी

संपादक -सचिन गुंजाळ सचिन गुंजाळ -चाळीसगाव शहरातील पोतदार पोतदार शाळेच्या पाठीमागे छायादि ग्राम श्री आपारमेंट मधील बंद खुले घराचे कडीकुलुप तोडून आत प्रवेश करीत चोरट्यांनी सुमारे रोख रक्कम सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे 10 लाख 82 हजार रुपयाचा आहे व चोरून न नेल्याची घटना घडली. या जबरी चोरीच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आज्ञात चोरट्याच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे      रघुवीर सिंग राम सिंग राजपूत हे भारत माता रोप येथे नोकरीत असून ते कुटुंबासह पोतदार शाळेच्या पाठीमागे श्री आपारमेंट फ्लॅट नंबर 203 छाया दिग्राम चाळीसगाव येथे कुटुंबासह राहतात राजपूत यांची पत्नी व मुले महिन्याभरापासून घरगुती कार्यक्रमानिमित्त राजस्थानी ते आपल्या मूळ गावी गेले आहेत दिनांक 28 एप्रिल रोजी रघुवीर सिंग राजपूत सकाळी ९ वाजता घराच्या मुख्य दरवाजा व लोखंडी दरवाजा बंद करून कंपनीत गेले सायंकाळी ६ वाजता घरी आले आता घराच्या मुख्य दरवाजा व लोखंडी दरवाजाचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसले घरात जाऊन पाहिले तर बेडरूम मधील कपाट उघडे होते व त्यातील दागिने व रोख रक्कम दिसून आली ...

छत्रपती संभाजी नगरच्या अंबाला येथे सामूहिक विवाह जेवणातून 600 जणांना विषबाधा 8 वर्षीय बालकाचा मृत्यू

Image
 संपादक -सचिन गुंजाळ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील अंबाला येथे शुक्रवारी (25 एप्रिल 2025) ठाकर समाजातील आठ मुलींचा सामूहिक विवाह सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यासाठी अंबाला, महादेव खोरा, तांदूळवाडी, घुसुर यासह परिसरातील 32 ठाकरवाड्यांमधून सुमारे 400 ते 600 पाहुणे उपस्थित होते. मात्र, या आनंदी प्रसंगाला गालबोट लागले जेव्हा जेवणातून विषबाधा झाल्याने जवळपास 600 जणांना आजारपणाला सामोरे जावे लागले. या दुर्घटनेत एका आठ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला असून, 17 जणांची प्रकृती गंभीर आहे. विवाह सोहळा दुपारी 4:30 वाजता संपन्न झाला आणि त्यानंतर संध्याकाळी जेवणाच्या पंगती सुरू झाल्या. या जेवणात सहभागी झालेल्या अनेकांना दुसऱ्या दिवशी (26 एप्रिल) सकाळपासून उलट्या, चक्कर येणे, जुलाब आणि पोटदुखी यांसारखी लक्षणे जाणवू लागली. यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. प्रभावित व्यक्तींना तातडीने करंजखेडा येथील ग्रामीण रुग्णालय, खाजगी रुग्णालये आणि छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेत महादेव खोरा येथील सुरेश गुलाब मधे (वय 8) या बालकाचा विषबाधेमुळ...

जम्मू काश्मीर येथे अडकलेले चाळीसगांव तालुक्यातील सर्व १४ पर्यटक सुरक्षित.आमदार मंगेश चव्हाण यांनी फोनवरून साधला पर्यटकांशी संवाद

Image
  संपादक:-सचिन गुंजाळ -जम्मू कश्मीर येथे पहलगाम येथे दहशतवाद यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात २७ पर्यटन मृत्युमुखी  पडल्याची दुर्दैवी घटना नुकतीच घडली आहे या दुःखद घटनेमुळे देश हाधरला असून जम्मू काश्मीर मध्ये अडकलेल्या पर्यटकांविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. सद्यस्थिती चाळीसगाव तालुक्यातील 14 पर्यटक जम्मू आणि काश्मीरमध्ये अडकले असून देशमुख यात्रा कंपनीच्या माध्यमातून पर्यटनासाठी गेले होते त्यात भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष देवयानी ठाकरे यांचा देखील समावेश आहे

जनरेटरच्या स्फोटामुळे हॉटेल मन सुखला आग

Image
संपादक:-सचिन गुंजाळआगीत लाखोचे नुकसान पोलिसांनी वाचवले अनेकांचे प्राण अग्निशामक दलाने ही शर्थाने प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.... *चाळीसगाव*:-मंगळवारी सकाळी साडेतीन वाजेच्या दरम्यान चाळीसगाव भडगाव रोड लगत असलेल्या   मनसुख हॉटेलच्या जनरेटच्या स्फोट झाल्याने लागलेला आगीत हॉटेलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले